हे काम करा. तरच मिळणार 1500 रुपये | Ladki Bahin Yojana | Ladaki Bahin Yojana 3rd Installment
माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 14 ऑगस्ट 2024 ला देण्यात आला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची वाट पाहत आहेत. आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 15 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, ऑफिशियल वेबसाईटवर याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीय. 15 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसै जमा होतील असं बोललं जात आहे. सर्व महिलांनी तिसऱ्या हफ्त्याच्या रक्कमेची प्रतीक्षा करा. Ladki Bahin Yojana | Ladaki Bahin Yojana 3rd Ladki Bahin Yojana | Ladaki Bahin Yojana 3rd त्यामुळे तुमचे बँकेचे खाते आधारकार्डशी लिंक नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. 'ladki bahin yojana 3rd installment ' काही दिवसातच बँका तुमचं अकाऊंट आधारशी लिंक करून देतात. तस...