मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
ही राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी व क्ांततकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहहणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा दावा महायुतीकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, गेल्या तीन महहनयांपासून लाडक्या बहहणींना योजनेचा हप्ताच ममळालेला नाहीये. त्यामुळे हप्ता नेमका कधी ममळणार असा प्रश्न लाडक्या बहहणींच्या मनात उपस्स्ित होत आहे. याच हप्त्याच्या संदर्ाात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लार्ािी महहलांना माचा महहनयापासूनचा हप्ता अद्याप ममळालेला नाहीये. आता मे महहना उजाडला आहे आणण अद्याप माचा महहनयापासूनचा लार् रखडला आहे. त्यामुळे हप्त्याचे पैसे नेमके कधी ममळणार असा प्रश्न लाडक्या बहहणींच्या मनात उपस्स्ित होत आहे. पण आता लाडक्या बहहणींना एकाच वेळी हप्त्याचे 4500 रुपये ममळण्याची दाट शक्यता वतावण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लार्ार्थयाांच्या तांत्रत्रक पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. ही पडताळणी पूणा झाल्यावर लाडक्या बहहणींच्या खात्यात िेट पैसे जमा केला जाणार आहेत. पुढील आठवड्यार्रात हप्त्याच्या संदर्ाात तनणाय घेतला जाणार असल्याची माहहती समोर येत आहे.
नेमके ककती रुपये ममळणार? लाडक्या बहहणींना माचा आणण एप्रप्रल अशा दोन महहनयांचे 3000 रुपये ममळणार की माचा, एप्रप्रल आणण मे अशा तीन महहनयांचे एकत्रत्रत 4500 रुपये ममळणार? याकडे सवाांच्या नजरा लागल्या आहेत. ममळालेल्या माहहतीनुसार, ततनही महहनयांचे एकत्रत्रत पैसे हदले जाण्याची शक्यता वतावण्यात येत आहे.
0 टिप्पण्या