३१ मे २०२५ पूर्वी ज्या शेतकऱ्यांची अॅग्री स्टॅकवर नोंदणी झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असे शेतकऱ्यांना पात्र करून त्यांची यादी तयार करून या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याच्या प्रक्रिया पार पाडण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने शासनाच्या प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आवाहन करण्यात आलेला आहे, होतं की, ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी केली नाही.
Website 👇
अशा शेतकऱ्यांनी त्यांनी नोंदणी करून घ्यावी. यासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणूनच पीएम किसानचा पुढील हप्ता हा १५ जून नंतरच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही अॅग्री स्टॅकवर नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

0 टिप्पण्या