नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2000 रू कधी मिळणार? फक्त ‘हेच’ शेतकरी पात्र Namo Shetkari Yojana hafta
नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता 2000 रू कधी मिळणार? फक्त ‘हेच’ शेतकरी पात्र Namo Shetkari Yojana hafta
शेतकऱ्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने’चा सातवा हप्ता येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना बैलपोळा सणापूर्वी पैसे मिळण्याची आशा आता मावळली आहे.
निधीची अनिश्चितता: पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला, त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ताही लवकर येईल अशी अपेक्षा होती.
मात्र, राज्य सरकारने अद्याप या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ₹१९३० कोटींच्या निधीला मंजुरी दिलेली नाही.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा